श्री अनुसुयामाता गौशाळा शेड बांधनी खर्च

शिवसदगुरु शिवलींग स्वामी दत्त संस्थान मठ, पिंपळगाव, ता. हदगाव, जि. नांदेड येथे आम्ही श्री अनसुया माता गौशाळेच्या बांधकामास प्रारंभ केला आहे. या गौशाळेचा मुख्य उद्देश हा बेघर आणि असहाय्य गाईंना आश्रय देणे, त्यांचे योग्य संगोपन करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण पुरवणे हा आहे. आपली सर्वांची साथ आणि देणगी या कार्यात मोलाची ठरेल.
बांधकाम खर्चाचा अंदाज:
खालील तक्त्यामध्ये गौशाळेच्या बांधकामासाठी येणाऱ्या अपेक्षित खर्चाचा तपशील दिला आहे. यात लागणारे साहित्य आणि एकूण अंदाजित खर्च दर्शविला आहे.
Item | Details | Cost |
---|---|---|
1) | गजाळी- 5000 कि. X 60 | ₹3,00,000/- |
2) | सिमेंट- 1080 बॅग X 350 | ₹3,78,000/- |
3) | रेती- 6 हायवा X 25,000 | ₹1,50,000/- |
4) | गिट्टी – 5 हायवा X 18,000 | ₹90,000/- |
5) | सिव्हील लेबर | ₹3,25,000/- |
6) | अपोलो स्ट्रक्चर 12,225 कि. X 70 | ₹8,55,750/- |
7) | 20 फुट पत्रा 200 नग 4,200 कि. X 95 | ₹3,99,000/- |
8) | लेबर | ₹2,89,425/- |
Total: | ₹27,87,175/- |
देणगी तपशील :
आपण खालीलपैकी कोणतीही देणगी देऊन या कार्यात सहभागी होऊ शकता. आपल्या देणगीचा उपयोग खालील कामांसाठी होईल:
Item | उपयोग | देणगी रक्कम |
---|---|---|
1) | एक फुटींग खर्च | ₹15,000/- |
2) | आकरा स्क्वे. फुट खर्च | ₹6,100/- |
3) | एकेवीस स्क्वे. फुट खर्च | ₹11,000/- |
4) | एकावन स्क्वे. फुट खर्च | ₹26,000/- |
5) | एकशे एक स्क्वे. फुट खर्च | ₹51,000/- |
गोशाळा देणगी योजना व अंदाजित खर्च
गोदत्तक सेवा
मासिक: 5,000 ₹
वार्षिक: 50,000 ₹
सेवा
तुम्ही एका गायीला दत्तक घेऊन तिच्या संपूर्ण संगोपनाचा खर्च उचलू शकता. यामध्ये अन्न, निवारा, आणि वैद्यकीय सेवा यांचा समावेश असेल.
लाभ
तुम्हाला दरमहा गायीची माहिती मिळेल, तसेच विशेष पूजन आणि गोसेवेचा लाभ मिळेल.


चारा दान
दैनंदिन: 2,000 ₹ (50 गायींसाठी)
मासिक: 60,000 ₹
वार्षिक: ₹4,00,000
सेवा
गोशाळेतील गायींसाठी गवत, चारा, हरभरा कुट्टी, धान्य आणि अन्य खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी मदत
लाभ
तुमच्या देणगीद्वारे गायींना पोषक अन्न मिळेल, त्यांचे आरोग्य सुधारेल.
निवारा निर्मिती
छप्पर / शेड बांधकाम: 50,000 ₹
विस्तारीकरण व देखभाल: 1,00,000 ₹ (प्रति वर्ष)
सेवा
गोशाळेतील गायींसाठी छप्पर, शेड, टीनपत्रे, कुंपण आणि निवाऱ्याच्या इतर सुविधा उभारण्यासाठी मदत.
लाभ
गायींचे आरोग्य चांगले राहील, संसर्गजन्य रोग टाळले जातील.
